श्रीकृष्णाच्या भाष्यानुसार कोणी मोराचे पीस लावले न लावले तरी तो श्रीकृष्णच असतो. असो अधिभौतिकातच राहूयात, कारण विषयांतर होतंय.