श्री लिखाळ यांचा तो स्नेही म्हणजे मी.
आपणा सर्वांच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
आपणांस पाहिजे असलेली माहिती खालिल प्रमाणे.
राहण्याचे नियोजीत ठिकाण - कोपनहेगन.
मिळणारे वार्षिक मानधन (देउ केलेले) - ४०,००० ते ५०,००० युरो.
आत्ताच्या तरतुदींनुसार माझ्या निवासाचा खर्च कंपनी सहन करणार आहे.
काही तांत्रीक अडचणींमुळे मी स्वतः हा विषय मांडू शकलो नाही, म्हणून माझ्या वतीने श्री लिखाळ यांनी हा विषय मांडला, मी त्यांचा आभारी आहे.
मला वाटते आपल्याला हवी असलेली माहिती मी दिली आहे. आणखिन काही माहिती हवी असल्यास जरुर सांगावे.
आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत,
धन्यवाद,
मुकूल