गाणी आधीच ध्वनीमुद्रित केलेली आहेत व गायक केवळ रंगमंचावर ओठ हलवत आहेत, असेच मला ही कार्यक्रम पाहताना वाटले. ही तर शुद्ध फसवणुक आहे.