प्रिय प्रभाकरजी,
आपण केलेले वर्णन विदारक आणि वास्तवाची जाणीव करुन देणारे आहे.
पुढच्या आठ दिवसात खरेच जर संकट आले, तर आपल्यासारख्यांना कमीत कमी त्रास होवो. भारतात काही काम करण्याजोगे असेल तर जरुर कळवा. तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना मदत करणे सहज शक्य आहे.
काळजी घ्या.
अमितराज देशमुख.