केकची पाककृती आवडली पण वाटी किंवा कपाचे प्रमाण दिले असते तर  काम सोप्प झालं असतं. माझ्याकडे चॉकलेट व खजूर केक अश्या बिन अंड्याच्या दोन पाककृती आहेत लवकरच टाकीन.