नट असतील तर त्यांनी अभिनय करावा.
खरे आहे. मला तर ही प्रेक्षकांच्या वेळेची आणि पैशाची लूट वाटते. शेवटी हे लोक नट-नटवे आहेत आणि झाले ते नाटकनौंटकी होती. एखाद्या महाविद्यालयाच्या गॅदरिंगपेक्षाही भुक्कड दर्जा असलेली. आता मध्यमवर्गाच्या अभिरुचीचेही थिल्लरीकरण होते आहे. करमणुकीसाठी ह्यापेक्षा सुरेखाताई पुणेकरांची लावणी बरी.