एस एम एस द्या हो! चा सारखा धोशा व भाराभार जाहिराती व मराठी नीट न येणारी निवेदिका सोडून कार्यक्रम ठीक वाटला. स्पर्धक चांगले गात होते.
इतके वाईट मत बनण्याइतका वाईट वाटला नाही.