इंदिरा गांधीच्या काळात देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला हे त्यांचे यश नव्हे काय? शास्त्यांची बेफ़ीकीरी
भांडवलशहामुळेच वाढत नाही काय? कारण तेच पैशाने सर्व तत्त्वे बाजूस ठेउन विकत घेण्याची भाषा
करतात.