तुमच्या प्रतिक्रियेवरुन तुम्ही कार्यक्रम बघितलाच नाही असे वाटते.
मला हा कार्यक्रम ठीक वाटला. एक एसेमेस सोडले तर कार्यक्रम बरा होता.
तमिळ पितृभाषा व कन्नडा मातृभाषा असलेला सुमीत राघवन हा "आपल्या" पल्लवीताई जोशींपेक्षा बरंच चांगलं मराठी बोलत होता, त्याची मुले मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतात हे कळाले. त्याने "सुंदरा मनामध्ये भरली" ही लावणीही चांगली म्हटली. "ती गेली तेव्हा" हे देखील सुंदर.
जर "मला मत द्या" हे वाचून भिकारी आठवत असतील तर मात्र कठीण आहे.