नट,नट्यानी गाऊ नये असे नव्हे ! श्री.प्रभाकर पणशीकर यांच्यासारख्या बुजुर्ग कलाकारानेही या मंडळींचे कौतुक केले ते काही अगदी तोंडदेखले होते असे म्हणता येत नाही.आपल्याला न आवडणारी गोष्ट इतरानाही आवडू नये हा आग्रह आणि ती आवडणारे ते सर्व मूर्ख असे म्हणणाऱ्याचा बुद्धिमत्तानिर्देशांक पण तपासून पहायला हवा असे वाटते.