१. वरप्रमाणे उकडलेली  आणि सोललेली अंडी घ्यावी.
२. एक धागा घ्यावा. पंतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा साखळीछाप धागा ह्यासाठी उत्तम आहे.
३. दोन्ही हाताच्या बोटांनी तो दोरा घट्ट ताणावा. (इतर कुठल्याही साधनांनी दोरा ताणता आल्यास अंड्याची हरकत नसावी.)
४. बोटांनी घट्ट ताणलेला दोरा आता अंड्याच्या मधोमध ठेवावा आणि खालून वर ओढावा. झाले भाग तयार.