एस एम एस चा एकच मुद्दा बरा वाटला बाकि पहीले दोन्ही भिकार, कारण एकतर स्पष्ट वक्त्यांना हवा तो कार्यक्रम बघायला मिळालेला नाही किंवा शिव्या घालायला दुसरा विषय नाही.