लेखन विनोदी असले तरी पोटतिडिकेने मांडलेले आहे. उपरोध, उपहास आवडला. पण चित्त, आपण पुरुष मंडळी यात काहीही करू शकत नाही. जोवर घराघरातील ताई-माई-वहिनी-अक्का या मालिका भक्तिभावाने पाहत राहतील तोवर या (कर्क)रोगावर इलाज नाही.