एकाच ऋतूची दोन लेखकांनी केलेली वर्णने juxtapose (शब्द?) करण्याची कल्पना आवडली. (सध्या मुंबईची स्थिती बघता लेख समयोचित आहे हे सांगणे नलगे.) पावसाकडे बघण्याचे ग्रामीण आणि शहरी असे दृष्टीकोन ठळकपणे जाणवतात. वाचताना मला पाडस कादंबरीतील सात दिवस सतत झालेला पाउस आणि तो कधी थांबतो याची वाट बघत हवालदिल होणारे बॅक्सटर कुटुंब आठवले.