चित्तंचे म्हणणे शंभर टक्के पटते. मला तर या मालिकावाल्याची कीव कराविशी वाटते पण,

जोवर घराघरातील ताई-माई-वहिनी-अक्का या मालिका भक्तिभावाने पाहत राहतील तोवर या (कर्क)रोगावर इलाज नाही. 

मिलिंदरावांचा वरील मुद्दाही खरा आहे.

मंदार.