आणखी एक भर :

पात्रांच्या वयोमर्यादा... सासू आणि सून यांना आयुष्य किति द्यायचे हे ही ठरवावे. सूनेचा नातू (म्हणजे पणतू) २५ वर्षाचा झाला तरी सासू छान पैकी १-२ केस पांढरे झालेलीच असते. ....

हाहाहा...

- प्राजु.