जर एकच शॉट खालील पैकी कुठल्याही तऱ्हेने परत परत दाखवला तर संकलक आणि कॅमेरामन यांचे हात छाटण्यात यावेत..
१. झूम करत करत त्या पात्राचे अगदी टाईट क्लोझ-अप दाखवणे.
२. स्प्लिट स्क्रीन ने ४-५ वेगवेगळ्या कोनाने तेच पात्र दाखवणे.
३. पात्राची एकच हालचाल वेगवेगळ्या कोनाने दाखवणे..
असे अनेक आहेत..
आणि याच बरोबर वाद्यांचा कल्लोळ (पार्श्वसंगीत नाही) असेल तर संगीतकाराचापण यात समावेश करावा..
चला, आता Seinfield बघावं. तशी सिटकॉम काढायला या चॅनलवाल्यांना बापजन्मात जमणार नाही.