मटण, कोंबडी, अंडी, कोलंबी इ ची बिर्याणी चविष्ट खरीच पण शाकाहार म्हणजे काय अगदीच "घास-फूस" नव्हे हो!! आणि हो, वेळप्रसंगी शाकाहारी पर्यायदेखील जवळ असावेत.