पार्थ, मोहन सरदेशमुख, विश्वास इनामदार, मुख्यमंत्रीणबाई, स्नेहलताबाईंचा नोकर बाळू आणि सर्वांवर कडी करणारी कैकयीची आठवण करुन देणारी सुप्रिया, ही पात्रे तुम्हाला आवडत नाही म्हणजे आजकालच्या लोकांच्या अभिरुचीचे कठीण आहे बॉ.
आणि ही मालिका बंद केली तर आम्ही बघायचे काय? भारत वि. आयर्लंड?