बरोबर आहे. तुम्ही ह्या मालिकांचे अनेक धोके स्पष्ट शब्दांत मांडले आहेत. उपाययोजनाही चांगल्या सुचवल्या आहेत.
परदेशी मालिकाही काही कमी नाहीत. हा बराचसा अचरटपणा आपल्याकडे ह्या परदेशी मालिकांमधूनच आला आहे. फार तर अतिकौटुंबिक पार्श्वभूमी सोडून.