सर्वांचे आभार. गाणी आवडली असतील तर त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. एसेमेसांबद्दल सर्वजण सहमत दिसतात.
आणखी अचरटपणा म्हणजे सारखे त्या स्पर्धकांना 'आता कसं वाटतंय' विचारणे. दुसरे म्हणजे कोणातरी बाहेर पडणार हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 'खरेतर कोणीच जाऊ नये असे वाटतंय' असले काहीतरी निवेदिकेने म्हणणे म्हणजे तोंडदेखलेपणाचा कहर आहे. तिसरे म्हणजे निवेदिकेचे छांन्गैलांऽस असले अत्यंत अमराठी स्वरूपाचे उच्चार. असल्या लोकांना कार्यक्रमात घेतात कशाला? ते हिंदीत प्रसिद्ध आहेत म्हणून? कमी कपडे घालून मिरवायला तयार असतात म्हणून?