वा सोनालीताई,
आपल्या मूळच्या प्रतिसादातील कल्पना छानच होत्या. त्यावर चित्तोपंतांनी सफाईने चढविलेला हा मुलामा त्याची झळाळी अधिकच वाढवतो आहे.
अप्रतिम गज़ल!!
आपला(नतमस्तक) प्रवासी