मलाही आणि बऱ्याच जणाना खटकते. या मराठीबद्दल एक बचाव एकाच्या तोंडून असा ऐकला होता की 'हल्लीचा ट्रेंड अशुद्ध मराठी इंग्रजीची जास्तीतजास्त फोडणी देऊन बोलणे हाच आहे. म्हणून ती आणि मराठी साबणनाट्यांतील बरीच पात्रे तसे मराठी बोलतात.'