"युद्ध भिकार्यांचे" सारखे कार्यक्रम ईथे दिसत नाहित आणि ईथले त्या धर्तीचे कार्यक्रम आम्ही बघत नाही हा विचार करुन बरे वाटते आहे! येथे चर्चिला गेलेला कार्यक्रमाविषयी मी काही लिहू शकत नाही पण मध्यंतरी एका मैत्रीणीकडे 'इंडियन आयडॉल' नामक सुमार कार्यक्रम बघितला होता. 'बिग बॉस' चा पण एक भाग बघितला होता. ते बघुन भारतीय वाहिन्यांची जोडणी करायची नाही असे आम्ही ठरवले! असो.
कार्यक्रम कसा का असेना रिमोट ची कळ तर तुमच्या हाती आहे नां?
- अनुपमा