मला कधी वाटते की पाच चिरंजीव या केवळ संकल्पना आहेत, ती माणसे आज दिसतील असे नसावे, त्या प्रवृत्ती आपल्याला इतर कोणा न कोणाततरी चिरंतन पाहायला मिळतील असा अर्थ असावा का?