अनु,

सहमत .

आपल्या बऱ्याचा पौराणिक कथा या लाक्षणिक अर्थाने घ्यायच्या असतात.

मला तर गार्गी - शाक्नभरा ही पण अशीच कथा वाटते. संचयी प्रवृत्ती व असंचयी प्रवृत्ती.  सन्सारामध्ये या दोन प्रवृत्ती चा तोल सांभाळावा  या अर्थाने.