वाचले. वर्णन प्रत्ययकारी झाले आहे. आवडले. निसर्गप्रकोपाची भयावहता आणि माणसाची अगतिकता यांचा या लेखनातून अनुभव आला.