खरेतर महाभारतातल्या सर्वच व्यक्तीरेखाबद्दल असे म्हणता येईल ,महाभारत हे वास्तवदर्शी आहे तर रामायण आदर्शवाद!

त्यामुळे महाभारतातल्या अनेक व्यक्तिरेखा आपल्याला व्यवहारात दिसतात. किंबहुना व्यासांचा तोच उद्देश असावा.

अगदी अलिकदचे श्री.जगन्नाथ कुंटे यांचे नर्मदे हर पुस्तकात अश्वत्थामा दिसल्याचा उल्लेख आहे.

नर्मदे हर  हे नर्मदा परीक्रमेचे वर्णन आहे.

-विटेकर