ओव्हन नसल्यास मंद विस्तवावर जाड तवा ठेवून त्यावर केकचे मिश्रण असलेले भांडे ठेवावे. हे भांडे पसरट आणि ऍल्युमिनिअमचे असावे.(ऍल्युमिनिअम हा उत्तम उष्णता वाहक असल्यामुळे) त्या भांड्यावर दुसरा जाड तवा ठेवून त्यावरही तापलेली वाळू घालावी.