तुमचा हा वादळी अनुभव खरोखरच एक कल्पनातीत अनुभव आहे आणि तुम्ही तो आमच्यापर्यंत समर्थपणे पोहोचवला आहे.येथील टीव्ही चॅनेलवरील बातम्यांमध्ये दाखवत होते तरीही तुमच्या वर्णनाने  आणखी प्रखरपणे पोहोचले आहे.
स्वाती