काळजीपूर्वक पाहिल्यास अनेक अश्वत्थामा वर्षानुवर्षे जखमा बाळगताना दिसतील. कदाचित चिरंजीव ह्या कल्पनेचा हा अर्थ असावा.