पहिले म्हणजे भिकार्यान्शी तुलना का?
दुसरे म्हणजे जगन्नाथपूरीच का आठवली?
तिसरे म्हणजे मते मागणारे नेते व नंतर मन्त्री बनलेल्याना पण भिकारी म्हणणार का?
तसेच पगारवाढीसाठी संप किन्वा आंदोलन करणारे पण भिकारीच का?
आणी राष्ट्रपतीच्या उमेदवारास पाठिंबा देण्यासाठी शिवसेनाप्रमुखाना विनंति करणारे पन्तप्रधान?