टिपांसहित गझल आवडली.

दिसायाला बरी होती
(हवाईसुंदरी होती)१,२

;)

नजर की शस्त्र भेदक ते?
कशी मारेकरी होती

:)

क्षणाची मौज जी माझी
तिची ती नोकरी होती३
:))
हे शेर खास आहेत.