तुम्हाला नक्की जमेल. पुन्हा जिंकाल, हार मानू नका. वृत्ताचा नीट अभ्यास करा. एकदा त्यावर हुकमत आली की मग काय तुम्हाला काही कठीणनाही. कल्पना चांगल्या आहेत. कुठेकुठे २-२ मात्र कमी आहेत. पुन्हा तपासा बरे. आणि दुरुस्ती करून पुन्हा सादर करा.