कुणी ह्या मालिकांबद्दल चर्चा करताना, वाद घालताना दिसले/ ऐकले की निषेध म्हणून आपले नाक मुरडावे. नाक नकटे असल्यास किंवा मुरडण्यात कुठलीही अडचण असल्यास नाक बोटांच्या चिमटी पकडून त्याला मुरडावे.