माहिती देतो. अश्वत्थाम्याचं ठाणं सातपुड्यात आहे. अस्तंभा, ता. तळोदा, जि. नंदुरबार. दरवर्षी धनत्रयोदशीला तिथं यात्रा होते. कपाळावरचा मणी कापल्यानंतर अश्वत्थामा थंड हवेच्या शोधात तिथं येऊन राहिला `आहे', असं म्हणतात.