कुठलेही प्रिजर्वेटिव न वापरता आदी न वापरता बनवलेला घरगुती बिनअंड्याचा केक हा थोडासा खरपूस शिऱ्यासारखा लागतो, असा माझा अनुभव आहे. दही, तूप, साखर आणि रवा यांचे मिश्रण नीट एकजीव करून ते केकपात्रात टाकायचे. केकपात्र गॅसवर ३० मिनिटे ठेवायचे. केक तयार. असा काहीसा हा प्रकार आहे, असे आठवते.
बाकी स्वातीताई पाककृती छान आहे.