"प्रयत्न कोणीही करावा पण ह्या गझलेचा जन्म कसा झाला असा लेख लिहू नका. तेवढे तरी उपकार होतील."
एकदा चूक झाली साहेब. माफी असावी.परत नाही लिहीणार!!
या दोन मधली पहिली गज़ल खरोखर करायचा प्रयत्न केला होता. आणि ती लिहील्यानंतर बरीच भकास वाटायला लागल्याने दुसरी गज़ल 'पाडली'.
मात्रांमध्ये घोटाळा आहे माझ्या लक्षात लिहीताना आलं होतं. पण त्यातली एखादी उदाहरणादाखल कोणी सुधारुन दाखवेल काय? या लिखाणाच्या प्रतिसादात परत प्रयत्न करेन.