मालिकेला विरोध केला तर कदाचित आमचीच डीएनए टेस्ट करण्याची मागणी घरचे करतील अशी भीती वाटते.
हाहाहा.
आमच्या मित्राचे एक मित्र तर एवढे वैतागले आहेत की "ह्या कपटी बायांचा धुडगूस सुरू होण्याआधी" ते रात्री ७-७.३० पर्यंत टीवी बघून घेतात. डीएनएवरून आठवले, जनुकविज्ञान आणि जनुकविज्ञानाच्या उपयोजित शास्त्रांत, ह्या मालिकेच्या दिग्दर्शकाला/ लेखकाला बराच 'इंट्रेस्ट' दिसतो. खलनायिका 'टेस्ट ट्यूब बेबी ' वगैरे प्रकार अगदी लीलया मॅनेज करताना दिसते.