लाकडाच्या फळीवर किंवा टेबलावर ठेवलेले उकडलेले अंडे सहसा स्थिर आणि अविचल असते. त्याला धरायला (आणि खायला) इतर कोणी लागत नाही, असा अनुभव आहे. :)