प्रवासी,
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमचे स्पष्टीकरण योग्य आहे. शेवटी वाचणारा आणि लिहीणारा यांच्या भावना एकमेकांना कळतीलच असे नाही. तेव्हा चूक फ़क्त कविची आहे असे नाही. अधिक चर्चा करता येईलच.