चित्तराव,
सुधारणा आवडल्या. त्या करुन वाचायला बरीच सुसह्य होईल.रात्र पुरणार म्हणजे(रात्रीला पुरुन टाकणार, दु:खांना हरवणार इ.)
नाही, अवंतिकावरुन सुचली नाही. अमुक तमुक आहे असा काफिया जरा सोपा असतो म्हणून घेतला. 'भूतकाळाच्या' ओळीतला मी मात्र बसत नाहीये का? आपण तो ठळक केला आहे म्हणजे त्यात गोम असावी.