चुकून ठळकावला. आता हे जादा टाकले आहे. दोन गुरू शेवटी कमी होते. तुमच्या गझलेत काही ठिकाणी काही गुरू कमी होते, काही ठिकाणीकाही लघू. इतरांनी सांगण्यापेक्षा तुम्हीच अभ्यास करायला हवा.