भारतीय माणसाशी लग्न करुन २० वर्षे भारतात राहणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचे?
नाही तर मग लालकृष्ण अडवाणी वगैरे प्रभृतींनाही पाकिस्तानी म्हणावे लागेल.

असे असेल तर मग बेकायदा भारतात राहणाऱ्या बांग्लादेशींना देखिल काही वर्षांनी हिंदुस्थान चे नागरिकत्व देउन टाका. अडवाणी हे काही परके नाहीत. फाळणीनंतर त्यांच्यासहीत लाखो सिंधी, शिख तसेच अन्य मुळ हिंदू पाकिस्तानी नागरिकांना सन्मानाने भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. महात्मा गांधिंनी त्यांना एकदा Refugee संबोधले होते. त्यांना त्यावेळी माफि देखिल मागावी लागली होती. पुन्हा अडवाणींबद्दल कोणता मुद्दा उपस्थित करु नये. माझ्यासारख्या हिंदुत्ववाद्याला हे रुचणार नाही.

वंदे मातरम् !!