मी दोन्ही 'बनगरवाडी' व 'कडू आणि गोड' याआधी वाचलेलीच नसल्याने मला ही वर्णने एकदम नवीन आणि ताजी टवटवीत वाटली. अशी नोस्टाल्जिक वर्णने देण्याची कल्पना एकदम मस्त. हॅम्लेटसाहेबांनी पाडस मधील पावसाचा संदर्भ देऊन आणखीन मजा आणली.  या कादंबरीवर कुणीतरी सविस्तर लिहा यार ! भाषांतर काय उंची गाठू शकते याचा पाडस हा उत्कृष्ट नमूना आहे.