मागे एका दैनिकात वाचल्याप्रमाणे हॉलिवूडच्या नायिकांनी प्लाझमा tv वर आक्षेप घेतला होता. कारण काय तर त्यात चित्र एकदम स्पष्ट दिसते. इतके की त्यांच्या चेहऱ्यावरील खड्डे (?)ही स्पष्ट दिसतात.
आता घरोघरी प्लाझमा tv येऊ द्यात.... आपल्या नायिका(?)ही आक्षेप घेण्यापेक्षा काम करणे बंद करतील.