१. अब्रहम मॅसलॉ ने वर्णन केलेली मानवी गरजांची उतरंड पाहिलीत तर तुम्हाल ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. येथे वाचा.
२. पोट भरणे हे पुरेसे नसले तरी ते गरजेचे आहे. (गणितात आणि तर्कशास्त्रात वापरल्या जाणार्या गरजेच्या आणि पुरेशा अटीतला फरक तुम्हाला माहित असेलच.) त्यात पोटभरणे ही गरजेची अट आहे पुरेशी अट नाही. थोडक्यात ज्याने पोट भरत नसेल ते शिक्षण निरूपयोगी आहे; पण भरत असेल तर तरी ते पुरेसे नव्हे.