याचे कारण ही हेच की पूर्वीच्या काळी वीज नव्हती. त्यामुळे रात्री नखे काढल्यास ती घरात राहून अन्नात वगैरे जाण्याची शक्यता होती. आताच्या काळात रात्री सुद्धा वीज उपलब्ध असल्याने या गोष्टी पाळू नयेत. असे मला वाटते.

त्याच प्रमाणे नखे शनिवारी काढू नयेत. मंगळवारी काढली तर चालतात. असे वडीलधारे सांगतात. याचे कारण काय असावे ???