हल्लीच्या युगात शिक्शणामुळे संस्कार होतात हे विसरायला ज़ाले आहे. फक्त जास्तित जास्त पैसा कुटल्या प्रकारच्या शिक्शणामुळे मिळेल हेच बघितले जाते. काळ बदलला आहे हे खरे.