किर्र काळोखात बुडल्या दशदिशा, तरी
मी तिच्या हातास नुसते धरत जायचे?
 - हा हा. मस्त.

ता. क. केशवा, आपण एकमेकांना दिलेल्या प्रतिसादांना इतरांनी कितीही "अहो रूपम्‍, अहो ध्वनी:" असे म्हणत नाके मुरडली तरी त्याकडे दुर्लक्ष करायचे.